लोकमान्य सोसायटीच्या कोरे गल्ली शाखेत मोफत बीपी-शुगर तपासणी शिबिर
06:21 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव :
Advertisement
लोककल्प फाऊंडेशन व सेंट्राकेअर हॉस्पिटल यांच्यावतीने लोकमान्य सोसायटीच्या कोरे गल्ली शाखेमध्ये मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर घेण्यात आले. 50 हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. सेंट्रा केअरच्या डॉ. शिवलीला माळी, नर्स संगीता हट्टीहोळी, कोरे गल्ली येथील लोकमान्य सोसायटीचे पीआरओ विनायक ताम्हणकर, शाखा व्यवस्थापक रेवती जोशी तसेच सीएसआर विभागाचे निशांत जाधव, मार्केटिंग व्यवस्थापक नितेश पाटील, सिनियर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पारस पाटील यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला. सेंट्रा केअरच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला दिला.
Advertisement
Advertisement