For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायप्रसला फ्रान्स पुरविणार अँटी-ड्रोन सिस्टीम

06:37 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सायप्रसला फ्रान्स पुरविणार अँटी ड्रोन सिस्टीम
Advertisement

सायप्रस येथील ब्रिटनच्या वायुतळाला इराणकडून लक्ष्य करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर फ्रान्स आता सायप्रसकरता क्षेपणास्त्रविरोधी आणि ड्रोनविरोधी प्रणाली पाठविण्याची योजना आखत आहे. सायप्रस या देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घेत फ्रान्स आणखी पावले उचलणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.