महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फॉक्सकॉन 1.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

06:05 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :
आयफोन निर्माता कंपनी हॉन हाय प्रिसीशन इंडस्ट्री आगामी काळामध्ये भारतामध्ये व्यवसाय विस्तार करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. या अंतर्गत फॉक्सकॉन 1.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात प्रकल्पाच्या बांधकामासाठी करणार असल्याची माहिती आहे. हॉन हाय प्रिसीशन इंडस्ट्री ही फॉक्सकॉन या नावानेच बहुतांशी ओळखली जाते. फॉक्सकॉनला जे निम्मे व्यवसायातून उत्पन्न मिळते ते अॅपल आयफोनच्या माध्यमातून मिळते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article