For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईच्या माजी महापौरांकडून सामाजिक बांधिलकी संघटनेचे कौतुक

04:08 PM Feb 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मुंबईच्या माजी महापौरांकडून सामाजिक बांधिलकी संघटनेचे कौतुक
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे नेहमीच प्रतिष्ठित व्यक्तींकडून कौतुक होत असते.अशा शब्दात मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या,सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याला तोड नाही. माणुसकी, धैर्य ,सामर्थ्य आणि प्रचंड इच्छाशक्ती संस्थेकडे आहे. त्याबरोबरच समाजाची सेवा करण्याचे खडतर काम परमेश्वर सामाजिक बांधिलकी संस्थेच्या माध्यमातून करून घेत आहे.'कोणी तरी करेल त्यापेक्षा 'आपण का करू नये ' असा विचार समाजातील दहा टक्के लोकांनी तरी केला तर खूप मोठे काम होईल असे म्हणत श्रीम निर्मला सामंत प्रभावळकर यांनी सामाजिक बांधिलकी संघटनेस मदतीचे आश्वासन दिले

Advertisement
Advertisement
Tags :

.