विदेशी गुंतवणूकदारांनी काढले 7608 कोटी
06:48 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात पहिल्या दोन दिवसात जवळपास 7608 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. 2026च्या सुरुवातीलाच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. नव्या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दोन दिवसातच विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 7608 कोटी ऊपये शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. 2025 मध्ये पाहता विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी एकंदर 1.66 लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत, अशी माहिती दिली जात आहे.
Advertisement
Advertisement