चलन साठा 5.543 अब्ज डॉलर्सने वाढला
06:37 AM Nov 25, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
भारताचा विदेशी चलन साठा 5.543 अब्ज डॉलर्सने वाढत 692.576 डॉलर्सवर पोहोचला आहे. 14 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात ही स्थिती दिसून आली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. सदरच्या आठवड्यात सुवर्ण साठा 5.327 अब्ज डॉलर्सने वाढून 106.857 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. यामागच्या आठवड्यात पाहता विदेशी चलन साठा 2.699 अब्ज डॉलर्सने कमी झाला होता. सदरच्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढलेल्या होत्या.
Advertisement
Advertisement
Next Article