महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी चलन साठा 2.9 अब्ज डॉलर्सने वाढला

06:07 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

भारताच्या विदेशी चलन साठ्यात मागच्या आठवड्यात 2.951 अब्ज डॉलरची भर पडली असल्याची माहिती आहे. सदरच्या वाढीसह भारतातील विदेशी चलन साठा 645.583 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. भारताचा विदेशी चलन साठा सलग सहाव्या आठवड्यात वाढीसोबत बंद झाला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 29 मार्चअखेरच्या आठवड्यातही विदेशी चलन साठ्यात वाढ झाली होती. मागच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 2.951 अब्ज डॉलर्सने वाढत 645.583 अब्ज डॉलरवर पोहचला असून हा सर्वकालीक विक्रम मानला जात आहे. याआधी पाहता 2021 मध्ये विदेशी चलन साठ्याने विक्रमी झेप घेतली होती. त्यावेळी विदेशी चलन साठा 642.453 अब्ज डॉलरवर पोहचला होता. याचप्रमाणे सुवर्ण साठा 673 दशलक्ष डॉलरने वाढलेला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article