For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणातील फूल विक्रेत्याची गळफासाने आत्महत्या

12:34 PM Nov 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मालवणातील फूल विक्रेत्याची गळफासाने आत्महत्या
Advertisement

मालवण/प्रतिनिधी

Advertisement

मालवण शहरातील बाजारपेठेत सकाळच्या वेळी चाफी या फुलांची विक्री करणारे फुल विक्रेता आणि कुंभारमाठ चव्हाण भरडेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत वसंत फोंडेकर (65) यांनी अंगणातील चाफ्याच्याच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी निदर्शनास . आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा असा परिवार आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.