Sangli News : सांगलीत नाल्यावरील अतिक्रमणामुळे पुराचा धोका; नागरिकांची चिंता
04:46 PM Dec 14, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
सांगली महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामांमुळे नागरिकांचा त्रास
Advertisement
सांगली : महापालिका क्षेत्रात नाल्यावरील अतिक्रमणामुळे पुरस्थीती निर्माण होत असताना मनपा नगररचना विभाग मात्र अकार्यक्षम आहे बोगस प्रमाणपत्रे, नाल्यावरील बांधकामाना अभय तसेच शहरात पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे शहराला कोंडवाड्याचे स्वरूप आले आहे
तसेच नाल्यावरील अतिक्रमण वअवैध बांधकामामुळे शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होणार आहे हे मात्र नक्की. तसेच मनपा शहराला बांधकाम व नगररचना विभाग आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. अतिक्रमणे झाल्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. मनपाने तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी केली आहे.
Advertisement
Advertisement