For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाबोळीकडे येणाऱ्या विमानात दुबईत बिघाड

12:55 PM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
दाबोळीकडे येणाऱ्या विमानात दुबईत बिघाड
Advertisement

वास्को : दुबईहून गोव्याच्या दाबोळीकडे येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे येऊ शकले नाही. त्यामुळे दाबोळीवरून दुबईकडे प्रयाण करण्याच्या प्रतिक्षेत राहिलेल्या दाबोळीवरील प्रवाशांची गैरसोय झाली. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हे विमान दाबोळीच्या धावपट्टीवर उतरणार होते. मात्र, दुबईतच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळून आल्याने दुबई ते दाबोळी हवाईसेवा रद्द करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.