महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘फ्लेयर’चा आयपीओ 4 पट सबस्क्राईब

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज यांचा आयपीओ बुधवारी शेअर बाजारामध्ये खुला झाला असून गुरुवारी दुसऱ्या दिवशी सदरचा आयपीओ 4.6 पट सबस्क्राईब झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 593 कोटी रुपये उभारणार असून 288-304 रुपये प्रति समभाग अशी इशु किंमत निश्चित केली आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article