धुळगावच्या पाचजणांना खूनप्रकरणी जन्मठेप
सांगली :
गावच्या यात्रेत दंगा करत असल्याची तक्रार पंच का†मटीकडे केल्याचा राग मनात धरून अशोक तानाजी भोसले या तऊणाचा खून केल्याबद्दल धुळगाव येथील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पा†हले. न्यायालयाने आरोपींना भादा†व कलम 302, 149, 143, 147, 148 अन्वये दोषी धरून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून खटल्यामध्ये एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.
शिक्षा सुनावण्यात आलेल्यामध्ये संदीप दादासो चौगुले (वय 26), ा†वशाल ा†बऊदेव चौगुले (वय 23), नानासो उर्फ सागर मा†णक चौगुले(वय 20), कुंडा†लक उर्फ कोंडीराम पांडुरंग कानप (वय 25), ा†वजय आप्पासो चौगुले (वय 23 सर्व रा. अग्रण धुळगाव ता. कवठेमहांकाळ, ा†जल्हा सांगली) या आरोपींचा समावेश आहे. सुनावणी दरम्यान सागर बाळासो चौगुले यांचे ा†नधन झाले आहे. तर ा†बरू पांडुरंग कोळेकर या संशयिताला ा†नर्दोष सोडले आहे. यापैकी संदीप व ा†वशाल चौगुले गेली 7 वर्ष न्यायालयीन कोठडीतच आहेत.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी धुळगाव येथे यलमा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरते. दोन ा†डसेंबर 2017 रोजी या यात्रेा†ना†मत्त तमाशाचा कार्यक्रम होता. यामध्ये संशा†यत आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक भोसले व व त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे केली होती. त्याचा राग मनात धरून रात्री एकच्या दरम्यान आरोपींनी अशोक भोसलेवर गु‰ाr तसेच कुकरी व काट्याने हला केला. यात अशोकवर मोठ्याप्रमाणात वार करण्यात आले. या घटनेमध्ये प्रकाश यांच्या डोळ्यावर हातावर व कमरेवर जबर मारहाण करून जखमी केले. अशोकवर केलेले वार वर्मी लागल्याने त्यांना कवठेमहांकाळ येथील शासकीय ऊग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू होण्यापुर्वीच अशोक मयत झाल्याचे तेथील डॉक्टरानी स्पष्ट केले.
त्यानंतर याप्रकरणी कवठेमहांकाळ पा†लसांमध्ये मारहाण करणाऱ्या सात आरोपींच्या ा†वऊद्ध गुन्हा दाखल केला होता. याचा तपास तत्कालिन पोलीस ा†नरीक्षक प्रकाश गायकवाड व स्था†नक गुन्हा अन्वेषण ा†वभागाचे ा†नरीक्षक राजन माने यांनी केला होता. तर कागदपत्रे तत्कालिन उपनिरिक्षक सागर पाटील यांनी केली होती. या कागदपत्रात त्रुटी नसल्याने आरोपींवर गुन्हा शाबीत होण्यास मदत झाली आहे. जिल्हा सरकारी वकील यांनी हा हल्ला झाल्यावर उपस्थित साक्षीदार तसेच डॉक्टर आणि तपासअधिकारी यांची साक्ष घेतली. एकूण 11 साक्षीदार तपासले. त्या साक्षीमध्ये हे संशयितच आरोपी असल्याचे समोर आल्याने न्यायालयाने त्यांना दोषी धरून ही शिक्षा सुनावली आहे.