मालवणात मासेमारी ट्रॉलर समुद्रात बुडाला
04:26 PM Dec 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सिंधुदुर्ग किल्ला जवळील खडकाळ भागात अपघात : ट्रॉलरवरील सातही खलाशांना सुरक्षित बाहेर काढले
Advertisement
मालवण | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग किल्ला जवळील खडकाळ भागात मालवण राजकोट येथील सुनील खंदारे यांच्या मालकीचा महागणपती ट्रॉलर समुद्रात बुडाल्याची घटना रात्री घडली. दरम्यान ट्रॉलरवरील सातही खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून ट्रॉलर पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
Advertisement
Advertisement