कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मच्छी विक्रेत्या सुलक्षणा कांबळी यांचे निधन

10:52 AM Mar 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-गिरपवाडी श्रीदेवी केपादेवी मंदिर नजिकच्या रहिवासी व वेंगुर्ले नगर परिषद मच्छीमार्केट मधील मच्छी विक्रेत्या श्रीम.  सुलक्षणा एकनाथ कांबळी (८५) यांचे शनिवार दि. 8 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 4 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परीवार आहे. वेंगुर्ले बाजारपेठेत मच्छी विक्रेत्या म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या.इंडीगो एअर लाईन मधील अधिकारी गणेश कांबळी यांच्या त्या आई होत.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article