For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

इकोफायबर लेदरसह पहिला स्मार्टफोन लाँच

06:45 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
इकोफायबर लेदरसह पहिला स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : 

Advertisement

चीनी टेक कंपनी विवोने शुक्रवारी वाय200इ 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की विवो वाय200इ हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्याच्या मागील पॅनलवर इकोफायबर लेदर फिनिशचे अँटी-स्टेन कोटिंग आहे.

वाय200इ 5जी स्मार्टफोन आयपीएक्स डस्ट रेझिस्टन्स आणि आयपीएक्स4 वॉटर रेझिस्टन्स रेटिंगने सुसज्ज आहे. याशिवाय, फोन डाग, स्क्रॅच, डेली यूव्ही एजिंग, वेअर रेझिस्टन्स आणि रोजच्या घामाच्या गंज प्रतिरोधासह येतो.

Advertisement

किंमत आणि उपलब्धता

Advertisement

हा स्मार्टफोन न्न् वाय 200 इ 5जी ची अद्ययावत आवृत्ती आहे, जो ऑक्टोबर-2023 मध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसह लॉन्च करण्यात आला होता. आता कंपनीने नवीन स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिप ऑनबोर्डसह बाजारात लॉन्च केले आहे. त्याची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. फोनमध्ये ब्लॅक डायमंड आणि केशर ऑरेंज असे दोन रंग पर्याय आहेत.

Advertisement
Tags :
×

.