For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभा निवडणुकीची पहिली अधिसूचना आज

06:14 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
विधानसभा निवडणुकीची पहिली अधिसूचना आज
Advertisement

जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिली अधिसूचना जारी होणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादीही जारी करण्यात येणार आहे. यापूर्वी जारी मतदार यादीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये 87.-09 लाख मतदार होते. परंतु अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या सुमारे 90 लाखांपर्यंत पोहोचू शकते.

Advertisement

Advertisement
Tags :

.