मालवणमध्ये पहिला उमेदवारी अर्ज दाखल
12:59 PM Nov 13, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
उबाठाकडून उमेश मांजरेकर यांचे शक्तिप्रदर्शन ; माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती
Advertisement
मालवण/प्रतिनिधी
Advertisement
मालवण नगरपालिका निवडणुकीत आज चौथ्या दिवशी अखेर पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. उबाठा शिवसेना पक्षाकडून कडून रेवतळे प्रभागातून निवडणूक लढवणारे उमेश पुरुषोत्तम मांजरेकर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Advertisement
Next Article