महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाटण्यातील रेल्वे रुग्णालयात आग

06:08 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाटणा :

Advertisement

पाटणा जंक्शनच्या करबिगहिया रेल्वे रुग्णालयात सोमवारी सकाळी आग लागली आहे. या दुर्घटनेत 4-5 जण होरपळले गेले आहेत. एका रुग्णाचा हात देखील जळाला आहे. आग लागल्यावर रुग्णालयात खळबळ उडाली. एसीमये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 वाहनांना तेथे पाठविण्यात आले, यामुळे आगीवर जलद नियंत्रण मिळविता आले. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील प्रायव्हेट वॉर्ड केबिनमध्ये आग लागली होती, तेथे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article