गॅस गळतीमुळे आग; आई व बाळ गंभीर जखमी
03:44 PM Jan 03, 2023 IST | Rohit Salunke
Advertisement
हुबळीत गॅस गळतीमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. वीरापूर गल्लीतील श्री गणेश - शिव मंदिरात ही घटना घडली असून घटनेत आई व बाळ जखमी झाले आहेत.
हुबळीच्या एसडीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून अधिक उपचारासाठी किम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement