For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात भूपाल टॉवरच्या बेसमेंटला आग

02:45 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur breaking   कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात भूपाल टॉवरच्या बेसमेंटला आग
Advertisement

                                        कोल्हापुरात बेसमेंटला आग

Advertisement

कोल्हापुर : कोल्हापुरात लक्ष्मीपुरी परिसरातील भूपाल टॉवरच्या बेसमेंटला आग लागल्याची घटना घडलीये .आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बेसमेंटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, रिकाम्या कागदी बॉक्सला आग लागल्यामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.