For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उंब्रजमध्ये शेताच्या बांधावरून रणकंदन! दोन कुटुंबांत रॉड आणि कोयत्याने हाणामारी

04:27 PM Mar 23, 2026 IST | NEETA POTDAR
उंब्रजमध्ये शेताच्या बांधावरून रणकंदन  दोन कुटुंबांत रॉड आणि कोयत्याने हाणामारी
Advertisement

                   उंब्रज शेतातील बांधावरून कुटुंबात धक्काबुक्की
उंब्रज (ता. कराड) गाबच्या हद्दीत शेतातील बांधाच्या कारणाबरूत दोग कुटुंबात रॉड, कोषता, निळ्याने मारामारी झाली. पानष्पे पाच जण जखमी झाल्याची पटना १८ रोजी सकाळी ९ बाजण्याच्या सुमारास पडली. याप्रकरणी नऊ जणांबर उंब्रज पोलीस अण्पात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात আলা आहे.

Advertisement

चंद्रशेखर शंकरराम जापन (रा. पाटण रोड, दत्त मंदिरसमीर, उंब्रज, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,फिर्यादी जाघब में मोठे बंधू अशोक जाधव तसेच मयले बंधू नारायण जायब असे तिपेजण शेतात झालेल्या गांगरणीची पाहणी करण्यासाठी गेले होते. राणाशेजारील दीपक बिलास पाटील, सुहास सुरेश पाटील, प्रदीप बिलास पाटील हे यांपाबर आले व तुम्ही काल गांगरलेले शेत हे अँगलला पासून का गांगरले? असे निधारले. त्यांना मी सांगितले की, मी माझ्या हद्दीत असलेल्या अँगलच्या आतमध्ये शेत नांगरले आहे. असे सांगत असताना सुहास पाटील यागे फिर्यादी व माबांगा शिबीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकीदिली. तसेच मारहाण केली. दीपक पाटील पाने फिर्यादीत लोखंडी रॉ डगे मारूण जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अमोल सुरेश पाटील (रा. उंब्रज) पांगी दिलेल्या फिर्यादीगुसार, उंब्रज हद्दीत आरे गाबच्या शिवारातील शेतात फिर्यादी व भाऊ प्रदीप बिलास पाटील खत टाकण्यासाठी गेले असता चंद्रशेखर शंकरराम जायब पाल शेताच्या मधील बांघ एबढा का फोडला असे म्हटल्याच्या कारणामध्ण अशोक शंकरराम जाधव, नारायण शंकरराम जायन, अक्षय अशोक जाधव, अदित्य चंदशेखर जापन, शिबराज नारायण जाघब (सर्व रा. उंब्रज) पांगा আলামুণ मारहाण केली. अक्षय जापन पाणे माझ्या छातीवर बसून मारहाण केली. प्रदीप बिलास पाटील पाच्या उजव्या हाताच्या मपल्या बोटात अशोक शंकरराम जापम पाने तोंडाने আমূল दुखापत केली. आम्हाला सोडविण्यास दीपक बिलास पाटील आले अक्षता अक्षय अशोक जायब पाने कोयत्याने उजव्या हाताच्या अंगठ्भाशेजारील बोटास मारहाण करून दुखापत केली. नारायण शंकरराय जापब पाने बिका दाखबून जिवे मारण्याची पनकी दिली. तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.