शेतकऱ्यांनासुध्दा दिवसा सौर उर्जा वीज मिळणार
कोल्हापूर :
ग्रामीण भागातील दिवसा शेतीसाठी विजपुरवठा करण्यासाठी मुख्यामंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात येत असुन उर्जेतुन विजिनिर्मिती प्रकल्प कार्यन्वित झाले sअसून सात गावात उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे 19 मेगावॉट विजिनिर्मिती होत आह़े यामुळे सात हजार 466 शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना दिवसा वीज उपलब्ध झाली अजुन काही 53 गावात प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे य़ा योजनेतुन विविध ठिकाणी सौर उर्जैतुन वीजिनमिती प्रकल्प उभारणीचे काम सुरू आह़े सहा गावात सौर उर्जैवरील वीजनिमिती कायर्न्वित झाल़े असुन यातून शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा होत आह़े
- ग्रामीण भागात 19 मेगावॉट वीजनिर्मित
आळते (4) सातव (4) हरोली (3) हरळी (3), नरंदे (3) किणी ( 2) यामध्ये सहा गावापैकी हरळी बुद्रुक त़ा गडहिंग्लज प्रकल्पाचे उद्गाटन नुकतेच झाल़े या प्रकल्पामुळे 1101 आळते (त़ा हातकणगंले) येथील प्रकल्पामुळे 1919 हातकणगंले तालुक्यातीन नरंदे येथील सौर प्रकल्पाने तीन मेगावॉट क्षमतेचा 1 हजार 116 शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा विजपुरवठा सुरू झाला आह़े सातवे (त़ा पन्हाळा)येथील प्रकल्पामुळे 1324, ]िकणी त़ा हातकणगंले येथील प्रकल्पामुळे 1216, हरोली (त़ा शिरोळ) या प्रकल्पामुळे 790 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आह़े ग्रामीणभागामध्ये पडीक स्वरूपाची गायरान जमीनी जिथे आहेत़ तेथे हा प्रकल्प उभारण्याची खरी गरज आह़े
- ग्रामीण भागात होणार फायदा
- दिवसा विनाव्यात्य अखंडित वीजपुरवठा सौर पंप पुरवतात,ज्यामुळे सिंचन अखंडित राहत़े
- सौर उर्जा शेतकऱ्यांना डिजेल किंवा वीज बिलापासुन मुक्तता
-सिचन खार्च कमी होतो
- सौर उर्जा पंपामुळे पर्यावरणासाठी चांगल आह़े हे फायदे गवातील शेतकऱ्याना होणार आहेत़