महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे ओतोली गावात नेत्रशिबिर

11:23 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व डॉ. अग्रवाल हेल्थ केअर लि. नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय केअर युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ओतोली गावामध्ये नेत्र तपासणी शिबिर पार पडले. डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी करून गावातील नागरिकांना डोळ्यांची निगा राखण्याचे आवाहन केले. खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ओतोली गावातील नागरिकांना मोतिबिंदू तपासणी व उपचार करण्यासाठी सल्ले देण्यात आले. फौंडेशनचे स्वयंसेवक सुहास पेडणेकर, सुहासिनी पेडणेकर, नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय केअरचे उदय यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article