महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शॅक उभारणी शुल्क भरण्यास मुदतवाढ

11:51 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : शॅक उभारणीसाठी आवश्यक असलेली परवाना फी भरण्याची मुदत आता 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ती 17 नोव्हेंबरपर्यंत होती. त्या मुदतीत अनेक शॅकवाल्यांना सदर फी भरणे शक्य झाले नव्हते म्हणून ती मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ती मान्य झाली आहे. आता शनिवार दि. 25 नोव्हेंबर ही परवाना फी भरण्याची अखेरची तारीख आहे. शॅक मालकांना शॅकच्या बांधणीसाठी तात्पुरता ना हरकत दाखला (एनओसी) देण्यात आला असून त्यांनी आता शॅक्सची उभारणी करावी, असे निर्देश पर्यटन खात्यातून देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article