For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

05:35 PM Dec 01, 2024 IST | Radhika Patil
पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
Extension of deadline for filing applications for 5th-8th scholarship exams
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) 9 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in httpsë//puppssmace.in या संकेतस्थळावर परीक्षेचा अर्ज भरण्यास 30 नोव्हेंबर मुदत देण्यात आली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता यामध्ये बदल करीत नियमित शुल्कासह 7 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह 8 ते 15 डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह 16 ते 23 डिसेंबर अति विशेष विलंता शुल्कासह 24 ते 31 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरावराचा आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.