कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानात पिकअप व्हॅनमधून स्फोटकांचा साठा हस्तगत

06:15 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जयपूर

Advertisement

दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर राजस्थान पोलीस पूर्णपणे अलर्ट आहेत. याचदरम्यान श्रीनाथजी पोलिसांनी अवैध स्फोटक सामग्रीने भरलेल्या एका पिकअपला ताब्यात घेतले आहे. पिकअमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री आढळून आली आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. ही स्फोटके कुठून आणली आणि ती कशासाठी वापरली जात होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पिकअप चालकाच्या चौकशीतून काही नावे समोर आली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Next Article