लोटेतील केमिकल्स कंपनीत स्फोट! 3 कामगार जखमी, स्फोटानंतर भीषण आग
पुष्कर केमिकल कंपनाया प्लॅन्ट शेडी दुर्दशा; दीड तासाच्या शर्थीनंतर एमआयडीसी अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात
चिपळूण पतिनिधी
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री पुष्कर केमिकल्स ऍन्ड फर्टीलायर्झस लि. या कंपनीत गुरूवारी सकाळी 11 वा. झालेल्या स्फोटात 3 कामगार जखमी झाले. इथेनॉल ऑक्साइड टँका वॉल लिकेज झाल्यानंतर झालेल्या स्फोटाया मोठ्या आवाजाने परिसर दणाणला. स्फोटानंतर आग लागून धुरो लोट हवेत उसळले. दुर्घटनास्थळी पोहालेल्या एमआयडीसाया अग्निशमन दलाने दीड तासाया शर्थाया प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. दरम्यान, औद्योगिक वसाहतीतील वाढत्या दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नािान्ह निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेत कंपनीत काम करणारे ऑपरेटर आकाश कुमार (26), शिफ्ट इनार्ज संदीप महाते (56), रवींद्र मंडल (55) हे तिघेही जखमी झाले असून त्यांयावर घरडा रूग्णालयात उपार सुरू आहेत. खते, विविध रासायनिक उत्पादन निर्मिती करणाऱया श्री पुष्कर केमिकल्स ऍण्ड फर्टीलायझर या उद्योगी लोटे औद्योगिक वसाहतीत एकूण 5 युनिट आहेत. त्यातील पहिल्या युनिटमध्ये ही दुर्घटना घडली. गुरूवारी सकाळी 11ाया सुमारास आाानक झालेल्या स्फोटाया आवाजाने एमआयडीसी परिसर दणाणून सोडला. स्फोटानंतर कंपनीतून आगाया ज्वाळा आणि धुरो लोट आकाशात उसळले. यावेळी काही ग्रामस्थांनी तसा परिसरातील व