माजी सैनिक सिताराम सावंत यांचे निधन
05:01 PM Aug 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे । प्रतिनिधी
Advertisement
आंबेगाव चावडीवाडी येथील रहिवासी माजी सैनिक सिताराम उर्फ दादा बाळकृष्ण सावंत (८८) यांचे शनिवारी ९ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक नितीन सावंत यांचे ते वडील होत.
Advertisement
Advertisement