माजी सैनिक दत्ताराम साळगावकर यांचे निधन
12:59 PM Aug 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
तळकट कट्टा (ता.दोडामार्ग )येथील माजी सैनिक दत्ताराम विठ्ठल साळगावकर (80)यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,सुन,चार मुली,नातु , जावई असा परिवार आहे. बांग्लादेश मुक्ती लढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता.तळकट विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती सदस्य सर्वेश साळगावकर यांचे ते वडील होत.
Advertisement
Advertisement