For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडामार्गात ४ जानेवारीला आजी - माजी सैनिकांचा स्नेहमेळावा

12:06 PM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
दोडामार्गात ४ जानेवारीला आजी   माजी सैनिकांचा स्नेहमेळावा
Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

Advertisement

आजी व माजी सैनिकांचा स्नेहमेळावा रविवार, दि. ४ रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संघटनेच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व आजी व माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आजी- माजी सैनिकांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.