महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

यंत्रयुगामध्येही विश्वकर्मा समाज मूळ व्यवसायाशी बांधिल

10:41 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, शिरसंगी यात्रोत्सवात सहभागी

Advertisement

बेळगाव : महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री व लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी येथे पाडव्यानिमित्त आयोजित यात्रोत्सवात भाग घेवून कालिकादेवीचा आशीर्वाद घेतला. विश्वकर्मा समाजाकडून या विश्वाची निर्मिती करण्यात आली आहे. देशाच्या कोणत्याही भागात गेल्यास हा समाज अद्यापही मूळ व्यवसायाशी बांधला गेला आहे. सॉप्टवेअरच्या युगामध्ये विश्वकर्मीयांच्या कलेला मागास साधणे अशक्य आहे. या समाजाचा विकास करणे हे आपले ध्येय आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी देवस्थान मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागलिंग स्वामीजी, जगन्नाथ महास्वामीजी, शिरसंगी विश्वकर्मा समाजाचे विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. पी. बी. बडीगेर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article