Kolhapur market committee | कोल्हापूर बाजार समितीत हापूस आणि कलिंगडाची एन्ट्री! उन्हाळ्याच्या फळांनी बाजारपेठ गजबजली
12:12 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
कोल्हापूर बाजार समितीत शेतीमालाची मोठी उलाढाल;
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्नबाजार समितीमध्ये शेतीमालाची मोठी उलाढाल झाली. कांदा, बटाटा आणि लसणाची आवक समाधानकारक असून भाजीपाला विभागात पालेभाज्यांची रेलचेल पाहायला मिळाली. विशेषत, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कलिंगड, पपई आणि हापूस आंब्याची आवक वाढल्याने बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे.बाजार समितीमध्ये १०,५९७पोती कांद्याची आवक झाली, ज्याला सरासरी ८० रुपये प्रति १० किलो असा दर मिळाला.
हापूस आणि कलिंगडाची चलती
फळ विभागात हापूस आंव्याधी आयक बाटली आहे. हापूसच्या ४२ पेटमा आणि १,२३० नॉ कराची आयक झाली. पेटीचा सरासरी दर ३,००० रुपये, तर नॉक्सचा दर ८०० रुपये राहिला. उन्हाळ्मामुळे कलिंगडाला मोठी मागणी असून ४९५ कॅरेटची आयक झाली, ज्याचा दर १० रुपये प्रति किलो राहिला.
Advertisement
Advertisement