लेहला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
06:15 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
लेह येथे जाणारे स्पाइसजेटचे एक विमान मंगळवारी सकाळी इंजिनमधील बिघाडामुळे दिल्ली विमानतळावर परतले आहे. बोइंग 737 विमानातून जवळपास 150 लोक प्रवास करत होते. तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला दिल्लीत परत यावे लागले असून दिल्लीत ते सुरक्षित लँड झाले आहे. सर्व प्रवाशांना सामान्यपद्धतीने विमानातून उतरविण्यात आल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
Advertisement
Advertisement