For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महेंद्र कांबरे यांची उपाध्यक्षपदी निवड! आमदार राजूबाबा आवळे यांची शिफारस

03:00 PM Jan 19, 2024 IST | Kalyani Amanagi
महेंद्र कांबरे यांची उपाध्यक्षपदी निवड  आमदार राजूबाबा आवळे यांची शिफारस
Advertisement

पुलाची शिरोली प्रतिनिधी

Advertisement

महेंद्र नरसिंगा कांबरे मौजे वडगांव (ता. हातकणंगले) यांची हातकणंगले तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

आमदार राजुबाबा जयवंतराव आवळे यांचे शिफारशीने हातकणंगले तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी महेंद्र कांबरे यांची निवड केली. काँग्रेस (आय) पक्ष वाढविण्याकरीता व काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्याकरीता आपली तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे. या आशयाचे नियुक्ती पत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले.या निवडीसाठी विशेष सहकार्य आमदार राजू बाबा आवळे,शशिकांत खवरे, बाजीराव सातपुते,भगवानराव जाधव, उत्तम पाटील,सचिन चौगुले यांचे सहकार्य लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.