For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लडाख, कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के

06:00 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
लडाख  कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के
Advertisement

लेह

Advertisement

लडाखमध्ये मंगळवारी पहाटे साडेचार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार जम्मू-काश्मीरच्या पुंछ, किश्तवाड आणि कारगिलमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर छत्तीसगडमध्ये देखील भूकंपाचा धक्का जाणवला असून तेथे याची तीव्रता 3.3 इतकी होती. यापूर्वी मागील आठवड्यात सोमवारी काश्मीर तसेच लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.