महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इटलीत जाणवले भूकंपाचे धक्के, 5.0 इतकी होती तीव्रता

06:09 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इटलीत जाणवले भूकंपाचे धक्के, 5.0 इतकी होती तीव्रता

Advertisement

वृत्तसंस्था/ रोम

Advertisement

इटलीतील दक्षिणेकडील क्षेत्र कॅलाब्रियामध्ये शुक्रवारी 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला असून यात कुठल्याही प्रकारची जीवित तसेच वित्तीय हानी झालेली नाही. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ जियोफिजिक्स अँड वोल्केनोलॉजीनुसार भूकंपाचे केंद्र कोसेन्ज प्रांतात पिएट्रोपोलापासून तीन किलोमीटर अंतरावर हेते. भूकंपाच्या धक्क्यानंतर कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी कॉल आलेला नाही, तरीही विविध ठिकाणांहून अहवाल मागविले जात असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले. इटली हा युरोपीय देश भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. काही वर्षांपूर्वी इटलीत अत्यंत मोठा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे इटलीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तसेच हजारोंच्या संख्येत घरे जमीनदोस्त झाली होती. यामुळे शुक्रवारी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article