इराणमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
07:00 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
तेहरान : इराणच्या दक्षिण क्षेत्रात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. युरोपियन मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरनुसार भूकंपाचे केंद्र 27 किलोमीटर खोलवर जमिनीत होते. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या आर्थिक किंवा जीवितहानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. या भूकंपाची तीव्रता 5.5 इतकी होती. इराणमध्ये यापूर्वीही अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Advertisement
Advertisement