For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडोनेशियात भूकंप, अनेक इमारतींचे नुकसान

06:09 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडोनेशियात भूकंप  अनेक इमारतींचे नुकसान
Advertisement

जकार्ता :

Advertisement

इंडोनेशियाच्या उत्तर मोलुक्का प्रांतात गुरुवारी भूकंपाचे अधिक तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र टेरनाटे क्षेत्रानजीक उत्तर मोलुक्का समुद्रात होते. तर हे केंद्र जमिनीत केवळ 10 किलोमीटर खोलवर असल्याने याची तीव्रता अधिक होती.  या भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून एकाचा मृत्यू देखील झाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.