For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालच्या उपसागरात भूकंप, 4.2 इतकी तीव्रता

06:17 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
बंगालच्या उपसागरात भूकंप  4 2 इतकी  तीव्रता
Advertisement

कोलकाता

Advertisement

बंगालच्या उपसागरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 5.32 वाजता बंगालच्या उपसागरात भूकंप झाला आहे. या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 4.2 इतकी होती. तर दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील विविध हिस्स्यांमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.