For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणिस्तानात जाणवला भूकंपाचा धक्का

06:22 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अफगाणिस्तानात जाणवला भूकंपाचा धक्का
Advertisement

काबूल :

Advertisement

अफगाणिस्तानात 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 134 किलोमीटर खोलवर होते. भूकंपाचा धक्का मंगळवारी सकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी जाणवला आहे. यादरम्यान कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी अफगाणिस्तानात मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे 9 हजार जण जखमी झाले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.