महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा येथे दुर्गामाता दौडला प्रारंभ

11:31 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंडलगा : हिंडलगा येथे सालाबाद प्रमाणे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर गुऊवार दि. 3 रोजी सकाळी सहा वाजता दुर्गा दौडला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते अश्वारूढ श्री  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून फटाक्यांच्या आतषबाजीत दुर्गा दौडला प्रारंभ झाला. या दुर्गा दौडीत शेकडो युवा-युवती व बालगोपाळ सहभागी झाले होते. रामदेव गल्लीतील शिवस्मारकापासून प्रारंभ झाल्यानंतर गावातील मरगाई गल्ली, वेंगुर्ला रोड, मांजरेकर नगर, महादेव गल्ली येथून जाऊन सिद्धार्थ नगरमधील दुर्गाडी मंदिरात पूजाअर्चा होऊन या दौडीची सांगता झाली. या दौडीचे ठिकठिकाणी फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article