महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

06:08 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या कठुआ पोलिसांनी शनिवारी चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी अखेरच्यावेळी मल्हार, बानी आणि सोजधरमध्ये दृष्टीस पडले होते. चारही  दहशतवाद्यांवर 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. हे चारही दहशतवादी 8 जुलै रोजी झालेल्या माचेडी दहशतवादी हल्ल्यात आणि 11 जून रोजी चत्तरगला दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते. या हल्ल्यांमध्ये लष्कराचे 5 जवान हुतात्मा झाले असून 5 सैनिक जखमी झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Next Article