For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुटबॉल सामना बरोबरीत

06:18 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
फुटबॉल सामना बरोबरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ ट्युरिन

Advertisement

इटालियन फुटबॉल क्षेत्रातील सुरु असलेल्या सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात टोरीनो संघाने बोलोगेनाला गोरशून्य बरोबरीत रोखले. हा सामना बरोबरीत राहिल्याने बोलोगेना संघाला गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविण्याची संधी गमवावी लागली.

जुव्हेंटस संघ बोलोगेनापेक्षा एका गुणाने पिछाडीवर आहे. जुव्हेंटस संघाचा या स्पर्धेतील पुढील सामना रविवारी रोमा बरोबर होणार आहे. बोलोगेना संघाने या स्पर्धेत गेले 5 पैकी 4 सामने बरोबरीत राखले आहेत. टोरिनो संघ 10 व्या स्थानावर आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.