अध्यक्षपदी डॉ. सुनिलकुमार लवटे यांची निवड
भिलवडी :
औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या 83व्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ट साहित्यीक डॉ. सुनिलकुमार लवटे यांची व सकाळच्या सत्रातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री लता ऐवळे (अंकलखोप) यांची निवड झाल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.
लोकसा†हत्याच्या अभ्या†सका सुप्रा†सद्ध ला†खका व ा†दली येथे भरणाऱ्या 98व्या आ†खल भारतीय मराठी सा†हत्य संमेलनाच्या ा†नया†जत अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची औदुंबर संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांची तब्येत नादुरूस्त असल्यामुळे ज्येष्ट सा†हत्यिक डॉ. सा†नलकुमार लवटे यांची ा†नवड करण्यात आली आहे.
हे संमेलन औदुंबर येथे मंगळवारी मकर संक्रांतीला आहे. लवटे यांना ‘खाली जमीन, वर आकाश’ आत्मकथेस महाराष्ट्र फाउंढडेशन, अमा†रकेचा ‘अपारंपा†रक ग्रंथ पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘लक्ष्मीबाई ा†टळक पुरस्कार मिळाले आहेत. आत्मकथेचे ा†वा†वध आकाशवाणी केंद्रांवरून आ†भवाचन प्रक्षेपण, ा†वा†वध भाषांत अनुवाद, अनेक ा†वद्यापीठांच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. ा†व. स. खांडेकर समग्र अप्रका†शत, असंका†लत सा†हत्याचे संपादन. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्राr जोशी समग्र वाङ्मय संपादन. डॉ. नरेंद्र दाभोळकर समग्र वाङ्मय हिंदी भाषांतर आा†ण महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र वाङ्मय हिंदी भाषांतर, प्रकल्पाचे प्रधान संपादक असा त्यांचा कार्याचा अल्प परिचय देता येईल. त्यांच्या ा†वा†वध सामा†जक, शैक्षा†णक, सामा†जक कार्याची नोंद घेऊन त्यांना ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्कार देत नागरी सत्कार करण्यात आला.
‘सुधारककार’ गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार, अंा†नस डॉ. भीमराव कुलकर्णी सा†हत्यिक कार्यकर्ता पुरस्कार (मसाप) असे वि विध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ा†वा†वध सीमाभाग, पश्चिम महाराष्ट्र येथे आया†जत सा†हत्य संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले आहे. रा†डओ, दूरदर्शन, व्याख्यानमाला, आभासी संवाद इत्यादी माध्यमांतून मुलाखती, व्याख्याने, मार्गदर्शन, समुपदेशन कार्य ते करत आहेत. सकाळच्या सत्रात बारा ते तीन या वेळेत कवी संमेलन होणार असून दुपारी साडेतीन ते सहा या वेळेत मुख्य आ†धवेशन होणार आहे.