कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. रेड्डीज लॅब्ज समभाग घसरला

07:00 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : फार्मा क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लॅब्जचा समभाग गुरुवारी बीएसईवर 6 टक्के इतका घसरणीत राहिला होता. कॅनडात कंपनीला नव्या इंजेक्शनकरीता नोटीस प्राप्त झाल्याच्या कारणास्तव समभाग घसरलेला होता. समभाग गुरुवारी इंट्राडे दरम्यान 6 टक्के खाली येत 1181 रुपयांवर आला होता. गेल्या दोन दिवसांच्या सत्रात समभाग 8.4 टक्के इतका घसरलेला आहे. मे 2025 नंतर पाहता समभाग नीचांकी पातळीवर आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article