For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. लवू सावंत यांना मातृशोक

11:36 AM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
डॉ  लवू सावंत यांना मातृशोक
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

देवसू -पलीकडचीवाडी येथील रहिवासी यशोदा देऊ सावंत (९०) यांचे मंगळवारी २४ मार्च रोजी सायंकाळी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. माजी सैनिक तथा दाणोली येथील डॉ लवू सावंत तसेच भारतीय सैन्यातील निवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन बाबाजी सावंत तसेच दाणोली गावठण प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अनिता शिर्के यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.