For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. किरण ठाकुर यांचा योगेश सोमण यांच्याकडून सन्मान

06:22 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉ  किरण ठाकुर यांचा योगेश सोमण यांच्याकडून सन्मान
Advertisement

त. भा प्रतिनिधी

Advertisement

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी ‘तरुण भारत‘चे समूह प्रमुख व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांची  निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा सन्मान केला.

डॉ. किरण ठाकूर यांच्यासोबत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील (पुणे जिल्हा), साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य (पुणे शहर), सुधीर गाडे (पुणे शहर) आणि सुदाम सातभाई (नाशिक) यांची नुकतीच विश्वस्त पदावर निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर योगेश सोमण यांनी ही भेट घेतली व डॉ.  ठाकुर यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले. यावेळी परिषदेचे सुनील महाजन उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.