बाजरीच्या भाकरीवर डॉ.आंबेडकर यांचे भावचित्र
10:54 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी बाजरीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भावचित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले. यासाठी त्यांना तीन तासांचा कालावधी लागला. ज्योती फोटो स्टुडिओ, वडगाव येथे दि. 18 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत ही रांगोळी सर्वांसाठी खुली आहे.
Advertisement
Advertisement