For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देसुरात डॉ. आंबेडकर पुतळ्याची प्रतिष्ठापना

11:03 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
देसुरात डॉ  आंबेडकर पुतळ्याची प्रतिष्ठापना
Advertisement

बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देसूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. आंबेडकर उद्यान येथून देसूर येथील आंबेडकर भवनपर्यंत मिरवणूक काढून पुतळा गावात नेण्यात आला. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देऊ केला आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी आणि दलित संघर्ष समिती, ग्राम पंचायत, परिशिष्ट जाती महिला उपाध्यक्षा काशव्वा कांबळे, त्याचबरोबर आंबेडकर गल्ली व युवा कार्यकर्त्यांच्यावतीने मिरवणूक काढून देसूर गावात पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.