महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘डीएलएफ’च्या सीएफओंचा राजीनामा

06:12 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

रिअल इस्टेट कंपनी डीएलएफचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) विवेक आनंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते या पदावर पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत दिली आहे.

Advertisement

आर्थिक विभागासोबत विविध कॉर्पोरेट ऑपरेशन्सच्या विद्यमान जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अशोक कुमार त्यागी आता समूह वित्त, आयटी (माहिती तंत्रज्ञान) आणि सचिव स्तरावरील कार्ये देखील पाहणार असल्याची माहिती यावेळी कंपनीने दिली आहे.

चार वर्षांहून अधिक कालावधीनंतर, मुख्य वित्त अधिकारी विवेक आनंद यांनी करिअरच्या इतर मार्गांवर विचार करण्याचे निश्चित केले आहे. या काळात वित्त संघटना, व्यवस्था आणि नियंत्रण मजबूत करण्यात आनंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article